pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मेसी बन

4.1
19241

लग्न असो वा लिव्ह इन शेवटी नातं यशस्वी होणं महत्वाचं ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
राजश्री बर्वे

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे माझा 'चांदण्यांचं झाड' हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. अलीकडेच 'शंख व शिंपले ' हा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. दोन्ही कथासंग्रहाना प्रत्येकी दोन पुरस्कारही मिळाले आहेत. नुकताच माझा तिसरा गूढकथासंग्रह "मोठी तिची सावली" प्रकाशित झाला आहे. मेनका, माझी सहेली , धनंजय, माहेर, स्त्री , चारचौघी, विपुलश्री, तनिष्का, कथाश्री अशा विविध मासिकांतून माझ्या कथा प्रसिद्ध होत असतात. वाचक हे लेखकाचे स्फूर्तिस्थान असतात. त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया आपण मला [email protected] वर अथवा 9820396665 व्हाट्स ऍप वर कळवू शकता.. धन्यवाद..

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Miss Sneha "Sony"
    31 मार्च 2018
    khupch chhan पुरुष आयुष्याची वाट लावून जातात हे खरं आहे.।छान लिहीलयं
  • author
    08 मार्च 2018
    छान लिहिलय... अजुन पुढे वाचायला आवडल असत.
  • author
    Netra Tamboli Daoo
    22 जानेवारी 2018
    काहीतरी अधुरे राहून गेल्यासारखे वाटतंय... कदाचित तेच या कथेचे सौंदर्य असावे😊😊
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Miss Sneha "Sony"
    31 मार्च 2018
    khupch chhan पुरुष आयुष्याची वाट लावून जातात हे खरं आहे.।छान लिहीलयं
  • author
    08 मार्च 2018
    छान लिहिलय... अजुन पुढे वाचायला आवडल असत.
  • author
    Netra Tamboli Daoo
    22 जानेवारी 2018
    काहीतरी अधुरे राहून गेल्यासारखे वाटतंय... कदाचित तेच या कथेचे सौंदर्य असावे😊😊