तुला पाहताच मन हे आनंदी झाले नवचैतन्य विश्वात निसंडून वाहले उमगले खरच आज मी आई झाले तुला जवळ घेता डोळे भरून आले ईवलेसे माझे माझ्याजवळ ते आले उमगले खरच आज मी आई झाले नात्यांच्या सावलीतही तू मला ...