pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मी मनोरुग्ण

4.2
8639

मी बॅचलर असताना कसब्याच्या खोलीत रहात असतानाची गोष्ट... माझा एक मित्र होता, आमच्याच कंपनीतला...चांगला रुबाबदार,गोरापान उंचापुरा....नेहमी टापटिप असायचा....अगदी निटनेटका, स्वच्छ कपडे...शर्ट इन केलेला, ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रशांत कुलकर्णी

प्रशांत पद्माकर कुलकर्णीजन्म तारीख : 5 ऑगस्ट 1973पुणेस्वतः चा पुण्यात व्यवसाय..भटकंती आणि फोटोग्राफी हे आवडते छंद.लहानपणी प्रचंड वाचन केलेले आणि लिखानाची आवड.मला एक गोष्ट नक्की माहीत आहे आपल्यातले असे बरेच जण आहेत की ज्यांना काही कारणास्तव ( अगदी बक्कळ पैसे असून सुद्धा) फारस कुठे जाता येत नाही...बरीच कारण असतात...कधी काही शारीरिक व्याधी...कौटुंबिक अडचणी...ऑफिसच्या रजा...घरगुती समस्या...किंवा कधी कधी आर्थिक विवंचना... या सर्वांना आपण काही फ़ोटो आणि प्रवास वर्णन या माध्यमातून काही क्षण आनंदाचे, त्या ठिकाणाच्या प्रचितीचे देवु शकलो तर एक मानसिक समाधान आपल्याला नक्कीच मिळते अस मला तरी वाटत म्हणून मी प्रवासाच्या पोस्ट टाकत असतो... भटकंती आणि फोटीग्राफीच्या माध्यमातून व आपल्या तोड़क्या मोडक्या शब्दात, भेट दिलेल्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिति, तिथल्या लोकांचे रहाणीमान,तिथले काही ख़ास वैशिष्ट, तिथली संस्कृती, तिथल्या खाद्य पदार्थांची खासियत ई गोष्टी मांडून, लोकांना अवगत करून देणे ही एक माझी आवड.धन्यवादप्रशांत कुलकर्णी पुणे 9860026499

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    24 मे 2019
    आधी मी तुमचे ब्लॉग फेसबुक वर वाचायचो पण मधल्या काळात आपल्या आम्ही कोल्हापुरी वर पोस्ट दिसेनासे झाल्या
  • author
    Dhanshri Vibhute
    15 एप्रिल 2019
    हलकं फुलकं पण मस्तचं
  • author
    Sandhya Sonawane
    01 एप्रिल 2019
    😂😂👌👍very funny
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    24 मे 2019
    आधी मी तुमचे ब्लॉग फेसबुक वर वाचायचो पण मधल्या काळात आपल्या आम्ही कोल्हापुरी वर पोस्ट दिसेनासे झाल्या
  • author
    Dhanshri Vibhute
    15 एप्रिल 2019
    हलकं फुलकं पण मस्तचं
  • author
    Sandhya Sonawane
    01 एप्रिल 2019
    😂😂👌👍very funny