pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माईंड हॅकर

4.5
2754

(विज्ञानकथा) सगळं काही शॉर्ट कट ने मिळवू शकतो अश्या विचार करणाऱ्या स्मार्ट हॅकर ची कथा

त्वरित वाचा
लेखकांविषयी

मी एक वाचक आहे.. लहानपणापासून वाचनाची आणि लिखाणाची आवड असल्यामुळे कधीतरी लिहायचे. २०१८ पासून मी प्रतिलिपीसोबत जोडले आहे. प्रतिलिपीने एक वाचक म्हणून मला समृद्ध तर केलंच पण लेखक म्हणून जो दर्जा दिला त्यासाठी मी शतशः ऋणी आहे. लिखाण आवडल्यास किंवा न आवडल्यास समीक्षा जरूर कळवा.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    08 मे 2020
    ok, पूर्ण कथा आणि खास कथेचा शेवट, छान वाटला. कथेचा फ्लो चांगला होता. पण काहीसं इलोजीकल वाटलं, सॉरी पण मला प्रामाणिक सांगायचं आहे, कारण कथेचा बेसिक मला खूप आवडला.., जेव्हा कथा वाचायला सुरुवात झाली तेव्हा मस्त चालली होती, पण जेव्हा माईंड कंट्रोलची गोष्ट आली तेव्हा खरंच हे जास्त च वाटलं, कारण मोबाईलने माईंड ह्याक, मला तरी इलॉजीकल वाटलं. ह्याच्या जागी जर तुम्ही हेप्लॉटीजम शिकून घेतले, असे म्हटले असते किंवा दुसरे काहीतरी जोड इथे करता येत असते. पण असो, त्यालाही वगळले तरी, पुढे आपण वाचलो तर खरंच खूप इंटरेस्ट यायला लागतो, पण क्षणातच तो इंटरेस्ट संपतो.., जसे तुम्ही सॅमला हुशार दाखविले आहे, तसेच मी, सुरेश ला ही त्याचप्रमाणे त्याचा पाठलागबद्दल, म्हणजे सॅमच दोषी आहे हे सिद्ध करण्याचा प्रवास दाखविला असता तर खरंच खूप छान वाटलं असतं.., कारण कुठंकुठं मला जापनीज ऍनिमेशन वेब सिरीज death note ची आठवण आली.., मी खूप आनंदी झालो, की ही कथाही त्याच दरजेची बनेल, कारण दोन्ही प्लॉट मला एकाच दिशेने जाताना वाटला.., त्या वेब सिरीज मध्ये जसा हिरो हुशार असतो तसा व्हिलनही डबल हुशार असतो. पुढे जाऊन कळत नाही की खरा व्हिलन कोण आणि खरा हिरो कोण.., मला ही कथा माईंड ह्याकर आवडली, पण जराशी मोठी असायला हवी आणि ट्विस्ट आणि टर्न दाखवायला हवं होतं, असं मला वाटतं.., सॉरी मी सरळ तुमच्या कथेचा अपमान करत आहे असे तुम्हाला वाटेल, पण काय करू मला खरच स्टोरीचा बेस आवडला आहे, आणि अश्याच प्रकारच्या स्टोरी मी लिहिण्याचा प्रयत्नात असतो म्हणून मला असं वाटलं की, ही कथा खूप चांगल्या प्रकारे सजवायला हवी होती.., सॉरी इफ आय एम रॉगं...😊
  • author
    Sanjay Chavan
    13 एप्रिल 2022
    उत्तम धन्यवाद 🌹🌹🌹
  • author
    Raj Mahajan
    13 एप्रिल 2022
    खूप सुंदर स्टोरी होती ही. मला खूपच आवडली. स्टोरी चा subject खास होता. मी एक हॅकर नावाची movie बघितली होती, ती movie थोडी तुमच्या स्टोरी ला जुळत होती, खास म्हणजे कथेचा शेवट ज्यामध्ये तुम्ही सांगितलं की" हे सगळं सोशल मीडिया वर live सुरू आहे" ते movie मध्ये दाखवलेलं आहे. स्टोरी writing मस्त होती. 👌