pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मिनी

4.4
4486

आज मिनी रोजच्यासारखी अंथरुणात उठून बसलीय. पण आळस काही जात नाहीय. बाहेर पानांची गळती अजून चालूच आहे. काल रात्रभर गारा पडत होत्या. आता थांबल्यात.... पण वातावरण अजूनही ढगाळ होते.दूरदूरपर्यंत ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
भावेश लोखंडे

भावेश' काव्य -गद्य दोन्ही प्रकारांत मनसोक्त मुसाफिरी, उत्तम वाचन आणि शब्दसंपदेच्या जोरावर कुठल्याही विषयाला कागदावर उतरवण्याची हातोटी.मनस्वी विचारांच्या स्वैर निर्मितीवर भर. वाचकाशी सच्च्या भावनेतून नाते जोडावे असे लिखाण . शब्दांचा छल आणि छळ न करता नेमके शब्द मांडणारा प्रामाणिक कवी,लेखक,माणूस. अनुभव आणि शब्दांची सांगड घालून वाचकाला अनुभूती देणारा लेखक. 'वाटलं नव्हतं… ' या कवितेला MDACS चा प्रथम पुरस्कार. 'माझे स्वप्न' या 'प्रतिलिपी.कॉम' ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत प्रथम क्रमांक. 'भारत महासत्ता होईल काय ?' या लेखाला महाराष्ट्र टाइम्स च्या 'जय हिंद लेख स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार. हर्षोल्हास , महाराष्ट्र उत्सव अश्या आंतरकॉलेज स्पर्धांमध्ये सृजनशील लेखन आणि एकांकिंकांचे पुरस्कार चकमक , कवडसा , सेक्स अेन्ड सिग्गी या एकांकिकांचे लेखन . अनेक पथनाट्यांचे लेखन , दिग्दर्शन आणि सादरीकरण . कथा , कविता , ललित ,स्फुट ,प्रवासवर्णने,एकांकिका अश्या माध्यमांतून वाचकांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेलच . आसवांनी माझ्या माझे शब्द भिजले शब्दांचेच श्रेय सारे माझे अश्रू देखील हसले … भावेश 'मुन्तज़िर'  कविताये , नज्म , ग़ज़ल एवं कथाये  लिखते लिखते आपबीती और इंसान के मन की कहानियाँ सुनाने का प्रयास करता एक सच्चा लेखक। कई सारे पुरस्कार प्राप्त रचनाओंका निर्माता। अपने लेख और रचनाओंसे लोगों तक पहुंचने का ये छोटासा प्रयास। राष्ट्रभाषा हिंदी एवं मातृभाषा मराठी में लेखन। दख्खनी और उर्दू से प्रभावित हिंदी का प्रयोग करने वाला कलमकार। दख्खनी और हिंदवी दोनों के संस्कृतिविभिन्नता को समागमित कर,अनुभवशील शैली का आग्रही लेखक।  

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    दीपा देशपांडे
    23 ஜூலை 2020
    खूपच सुंदर. पारव्या ने पंख पसरले आणि त्याच्या उजव्या पंखाखाली घेऊन आळस झटकत बुलबुल आणि डाव्या पंखा खालून बुलबुलची मादी बाहेर पडले. फार सुरेख वर्णन.
  • author
    शलाका विक्रांत
    03 ஆகஸ்ட் 2019
    kiti sunder lihita tumhi shevat vegala karnyachi padddhat tar khup Sunder. me pan try Kel lihayala pan nahi jamat.
  • author
    kshitija chavan
    15 ஜனவரி 2020
    खूप आधी तुझ्या कविता वाचलेल्या.. नेहमीच छान लिहतोस तू...
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    दीपा देशपांडे
    23 ஜூலை 2020
    खूपच सुंदर. पारव्या ने पंख पसरले आणि त्याच्या उजव्या पंखाखाली घेऊन आळस झटकत बुलबुल आणि डाव्या पंखा खालून बुलबुलची मादी बाहेर पडले. फार सुरेख वर्णन.
  • author
    शलाका विक्रांत
    03 ஆகஸ்ட் 2019
    kiti sunder lihita tumhi shevat vegala karnyachi padddhat tar khup Sunder. me pan try Kel lihayala pan nahi jamat.
  • author
    kshitija chavan
    15 ஜனவரி 2020
    खूप आधी तुझ्या कविता वाचलेल्या.. नेहमीच छान लिहतोस तू...