रविवारचा दिवस सर्वांनी मिळून अगदी उत्तम रित्या घालविला.संध्याकाळी विराज मिताली वरळी सी फेस ला लाँग ड्राईव्ह साठी गेले.मिता विराज ने पाणीपुरी, चाट यांचा मस्तच आस्वाद घेतला.सोबतीला आईस क्रीम . बराच वेळ गप्पा मारल्या .अंधार पडत होता आता दोघेही घरच्या दिशेने निघाले.विराज ने कॉलेज लाईफ नंतर बऱ्याच वर्षांनी अस हे खास मुंबई लाईफ मिता बरोबर एन्जॉय केले. कंपनीच्या जबाबदारीतून फारच कमी वेळ मिळायचा विराज ला. दोघेही आता घरी पोहोचले. लग्ना नंतर ची सुट्टी ( हनीमून) एन्जॉय करून विराज मिता ऑफिस ला जाणार आज ...