मी सविता भोसले, तीन वर्षापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया मधून स्वेच्छा निवृत्ती घेतली. शाळेत असताना निबंध स्पर्धेत बक्षिसे मिळाली. लिखाणाची आवड होतीच, पण नोकरीमुळे वेळ मिळत नव्हता. पण आता वेळ मिळत असल्यामुळे बऱ्यापैकी लिहिते. आधी व्हॉट्स ॲपवर, ब्लॉग , लिहायचे. आता प्रतीलिपी ॲप मुळे माझे लिखाण तिथे पोस्ट करते.
धन्यवाद प्रतीलिपी 🙏
नुसतंच लिखाण नाहीं तर इतरांचेही छान छान लेख, अनुभव, वाचायला मिळतात. तसेच रोज एक चर्चेला विषय असल्यामुळे बुध्दीला चालना मिळते. त्या दिशेने विचार करायला लागतो. प्रत्येकाचे विचार एकाच व्यासपीठावर वाचायला मिळाल्यामुळे आपण समृद्ध होतो. तुमच्या प्रतिसादामुळे माझा उत्साह वाढत राहील. नक्की वाचा आणि शेअर करा.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा