मी लेखक अनिल बाबुराव शिंदे. गेली 18 वर्ष मी सातत्याने लेखन करत आहे. कथा, कविता, नाट्य लेखन करत आहे. मी सध्या चित्रपट, मालिका लेखन केले आहे. मला आदर्श कवी पुरस्कार मिळाला होता. काव्य लेखनासाठी. तसेच गणेशोत्सवात सादर होणाऱ्या चलचितत्रासाठी लेखन केले होते. महाराष्ट्रातील टॉप10 लेखका मध्ये माझा समावेश झाला आहे. अनेक सामाजिक विषयावर पथनाट्य लेखन ही केले आहे. महाविद्यालयात एकांकिका स्पर्धे साठी एकांकिका लेखन केले आहे. zee मराठी वाहिनी चा एक महिलांसाठी उपक्रम होता zee जागृती साठी विनोदी प्रहसन लिहले होते आणि सादरीकरण केले होते. shinde vision films वर स्वलिखित एकपात्री सादर करतो आहे. तसेच मी नशामुक्ती अभियान सुरू केले आहे.. प्रिय वाचक मित्रांनो आता मी प्रतिलिपी अँप वर पहिल्यांदा लेखन करत आहे. तुमचं प्रेम,स्नेह, आणि आशीर्वाद माझ्या लेखन कलेवर सदैव असावे ही लेखक म्हणून नम्र विनंती करतो धन्यवाद. लेखक अनिल बाबुराव शिंदे
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा