pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हेलकावणाऱ्या चांदणराती

4.3
11699

समोर अथांग पसरलेला समुद्र आज शांतता प्राशुन मनसोक्त गुंगला होता . रात्रीचे काळेकुट्ट आकाश आज फारच शीतल भासत होते . आकाशाचे अंधारगर्भ त्यागून चांदणे पाण्यात उतरले होते . पहिलटकरीण ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

बाहेर रखरखीत उन्हे असताना.. मनात आभाळाचे करडे मोहक रंग उतरून आले तर.... खूप दिवसांच हरवलेलं.. काहीतरी अचानक सापडले तर जीव घुसमटत असतानाच.. धीर एकवटुन...एकदा मनात डोकावले तर. डोळे बंद झाले तर... श्वास संगीत झाले तर... मौनात समाधी लागल्या लागल्या कुठुनतरी ओल्या मातीचा , शुभ्र मोगऱ्याचा दरवळ आला तर.. रंध्रे रंध्रे पुलकित होऊन एखादे जूनेच गीत..भाव लेऊन कानात रुंजी घालत असेल तर.. काहीच बोलावसं वाटतं नसेल.. आणि फक्त आहे त्या क्षणांशी एकरूप होणे जास्त आनंददायी आणि हवेहवेसे वाटत असेल तर.. हे जग जादूभरल्या गोष्टींनी चालत असते त्यातलीच एखादी जादू आपल्या मनावर फिरली तर... ह्यातच तर अलौकिक शक्ती आहे.. आहे त्या स्थितीचा...मनावर कुठलाही परिणाम न करून घेता जगात टिकून राहता येत असेल तर... तुम्ही सर्वात सुंदर आहात. देह..वाचा..या जाणिवांपलीकडे अस्तित्वात आहात.... हे बुद्धितून मनात प्रवेश करत पेशीपेशीत भिनायला लागले तर.. ही आलेली धुंदी..प्रत्यक्ष अनुभवत असताना... एक गोष्ट सारखी जाणवत राहिली.. मी देहापलीकडे निरोगी..ताजी आणि नुकतीच उमलती आहे... तर तर... आपल्या आसपास असणाऱ्या कैक सुखांचा अचानक साक्षात्कार होतो. हसायला..जगायला..आणि...रुणझुणायला काय लागत असते एवढे ? डॉ. प्रेरणा

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    08 जून 2019
    उत्कृष्ट लिखाण ..असं वाटलं की किनाऱ्यावर बसून त्या दोघांना बघतोय.. रेवू आणि वासूची ही कथा वाचून 'एक दुजे के लिये' ह्या चित्रपटाची आठवण झाली.
  • author
    Kunal Kirange
    06 जनवरी 2019
    khup chhan likhaan...asach chhan likhan karat raha
  • author
    😻Ketan 😻
    20 मार्च 2022
    खूप छान 🙏👌👌👌👍👍
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    08 जून 2019
    उत्कृष्ट लिखाण ..असं वाटलं की किनाऱ्यावर बसून त्या दोघांना बघतोय.. रेवू आणि वासूची ही कथा वाचून 'एक दुजे के लिये' ह्या चित्रपटाची आठवण झाली.
  • author
    Kunal Kirange
    06 जनवरी 2019
    khup chhan likhaan...asach chhan likhan karat raha
  • author
    😻Ketan 😻
    20 मार्च 2022
    खूप छान 🙏👌👌👌👍👍