जागा मोक्याची. हार्ट आॅफ द सिटीवाली. पण ईवलीशी... ठिकरीच्या खेळातल्या दोन घरांएवढीच. वन रूम किचन. त्यात पाच जणं...... तो. त्याची बायको. त्याची सोनपरी. त्याचे आईबाबा. रात्री किचन कम बेडरूम. पण एवढ्याशा घरात मावणार नाही एवढं समाधान. आनंदाचा बदाबदा नायगारा...... असाच एकदा त्याच्याकडे गेलो. तो नव्हता . रविवार सकाळ. बाहेरच्या खोलीत त्याचे बाबा. पेपर वाचत बसलेले. हसून मनापासून स्वागत. खोटं वाटेल , पण मला घरांचे वास येतात. याच्या घरी आनंदी आपलेपणाचा वास आला. ..... खरोखरच स्वयंपाकघरात शिर्यासाठी रवा ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा