pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मुक्ता

5851
4.2

शाळेची घंटा वाजली. शाळा भरली सर्व मुले प्रार्थनेसाठी जमली. प्रार्थना संपल्यावर सर्व मुले आपापल्या वर्गात जायला निघाले. तेवढ्यात धावत पळत मुक्ता अली.. सरांनी तिला बघितले आणि लगेच आवाज देऊन विचारले ...