नमस्कार मित्रहो.. मी काही कुणी मातब्बर लेखक नाही, तरी माझ्या अंगी असलेल्या काही कला जोपासण्याचा आणि त्या वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. त्यांपैकी एक म्हणजे लेखनकला. त्यामुळे मला आपल्या पाठिंब्याची आणि प्रेमाची अपेक्षा आहे. जे मला जसं सुचतं तसं मी करत अथवा लिहित जातो, म्हणून मी जर कुठे काही चुकत असेन तर मला योग्य मार्गदर्शन करण्याचा व माझ्या कलेला योग्य दिशा प्रदान करण्याचा अधिकार आपणाला आहेच हे सांगण्याची वेगळी गरज नाही.
"उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल."
- पु. ल.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा