एका खासगी बँकेत संगणक अभियंता म्हणुन कार्यरत, लहानपणापासुन कविता कथा लिहिण्याचा छंद आहे. बरेच वर्ष संगणक प्रोग्रामिंग मध्ये शिकविण्याचा पण छंद आहे. कला आणि विज्ञान दोन्ही क्षेत्रात असल्याने वेळेचा खुपच काटकसरीने वापर करत दोन्ही छंद जोपासावे लागतात पण जसाही वेळ मिळतो लिहिण्याचा मोह आवरत नाही. आपण माझा ब्लॉग पण वाचु शकता. www.kavyapari.blogspot.com
समस्या नोंदवा