pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नात मैत्रीचे

3.7
22885

प्रकाश आणि प्राजक्ता..जवळपास दोघेही एकाच वयाचे... एकाच शहरात आणि एकाच कंपनीत नोकरीला, फक्त त्यांचे ऑफिस वेगवेगळ्या ठिकाणी. सुरुवातीला कामानिम्मित ओळख परिचय झाला मग हळूहळू संबंध दृढ़ होत दोघांची छान ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रशांत कुलकर्णी

प्रशांत पद्माकर कुलकर्णीजन्म तारीख : 5 ऑगस्ट 1973पुणेस्वतः चा पुण्यात व्यवसाय..भटकंती आणि फोटोग्राफी हे आवडते छंद.लहानपणी प्रचंड वाचन केलेले आणि लिखानाची आवड.मला एक गोष्ट नक्की माहीत आहे आपल्यातले असे बरेच जण आहेत की ज्यांना काही कारणास्तव ( अगदी बक्कळ पैसे असून सुद्धा) फारस कुठे जाता येत नाही...बरीच कारण असतात...कधी काही शारीरिक व्याधी...कौटुंबिक अडचणी...ऑफिसच्या रजा...घरगुती समस्या...किंवा कधी कधी आर्थिक विवंचना... या सर्वांना आपण काही फ़ोटो आणि प्रवास वर्णन या माध्यमातून काही क्षण आनंदाचे, त्या ठिकाणाच्या प्रचितीचे देवु शकलो तर एक मानसिक समाधान आपल्याला नक्कीच मिळते अस मला तरी वाटत म्हणून मी प्रवासाच्या पोस्ट टाकत असतो... भटकंती आणि फोटीग्राफीच्या माध्यमातून व आपल्या तोड़क्या मोडक्या शब्दात, भेट दिलेल्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिति, तिथल्या लोकांचे रहाणीमान,तिथले काही ख़ास वैशिष्ट, तिथली संस्कृती, तिथल्या खाद्य पदार्थांची खासियत ई गोष्टी मांडून, लोकांना अवगत करून देणे ही एक माझी आवड.धन्यवादप्रशांत कुलकर्णी पुणे 9860026499

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    दिक्षीता पाटील
    16 मार्च 2017
    kaypn!!!!!
  • author
    Kirti Kakade
    26 नोव्हेंबर 2018
    tumhi khadad khau nantar ithe pan ahat he baghun Chan watle... nice story... n khadad khau vr che tumche lekh apratim astat CH... ani tumcha dabba pan...😄😄
  • author
    Pinky Varbhavan
    23 मे 2018
    khup mast Sir ,short
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    दिक्षीता पाटील
    16 मार्च 2017
    kaypn!!!!!
  • author
    Kirti Kakade
    26 नोव्हेंबर 2018
    tumhi khadad khau nantar ithe pan ahat he baghun Chan watle... nice story... n khadad khau vr che tumche lekh apratim astat CH... ani tumcha dabba pan...😄😄
  • author
    Pinky Varbhavan
    23 मे 2018
    khup mast Sir ,short