नवी जागा नवी मजा...! पॉलीगामी अर्थात बहुपत्नीत्व... जगातील जवळपास २५% लोकसंख्येत बहुपत्नीत्व आढळते. ५० देशांमध्ये बहुपत्नीत्व कायदेशीर बाब आहे. मध्यपूर्व आणि उत्तरीय आफ्रिकन देश, मध्य युरेशिया, इराक, नामिबिया, युगांडा अनेक इस्लामिक देश बहुपत्नीत्वाचे पुरस्कर्ते आहेत. आपल्या भारतात प्राचीन धर्मग्रंथात देखील बहुपत्नीत्वाचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात असे अनेक दाखले आहेत. विष्णूपुराणात तर किती पत्नी कराव्यात याचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. असो. गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी! आपल्याकडे १९५५ ...