pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नवीन सुरवात

27528
3.9

रोज रोज तेच तेच .... खूप कंटाळा आला आहे तेच तेच पणाचा . आयुष्यात एक निरसता आली आहे.अशा विचार करत घरात चक्करामारता मारता अचानक भिंती वरील आरशा मधील आपल्या प्रतिबिंबा कडे तिचे लक्ष गेले .आणि ती एकदम ...