आली लगीन सराई गावामधी झाली गलबल ग सई बाई तरण्या बांड वळुंची लग्नासाठी चाले खलबल ग सई बाई लगीन सराईत वळू सजतो देव्हाऱ्यात ग सई बाई गुडघा बांधून मुंडावळी माप ओलिंडे घरात ग सई बाई स्वप्नी बांधतो ...