pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नवरात्र - चवथी माळ

4
81

नवरात्र -चवथी माळ दुर्गामाता -दर्शन- कुष्मांडा देवी ---------------------------------------- चवथी माळ नवरात्रीची आजला नमस्कार मातेच्या कुष्मांडा रुपाला कुष्मांड म्हणजे कोहळा, प्रतीक हे ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अरुण वि.देशपांडे

मुळगाव- परभणी . जन्म-दिनांक- : ०८ आगस्त - १९५१. वास्तव्य - बावधन -(बु)- पुणे -२१ -लेखनास आरंभ- १९८३- ८४ पासून -लेखन-प्रकार- कथा - कविता , विनोदी-कथा ,संत-साहित्य , साहित्य-समीक्षा,ललित आणि प्रासंगिक लेखन तसेच- बाल-साहित्याचे प्राधान्याने लेखन. यात - बाल-कथा ,बाल-कादंबरी, बाल-कविता , अनुवादित बाल-साहित्य , आणि चरित्र -लेखन -साहित्य-कृती साठीचे पुरस्कार -- २० -बालसाहित्य आणि लेखन योगदान पुरस्कार - ३५ -उल्लेखनीय साहित्य पुरस्कार - ---------------------------------------------------------------------------------- १.२००८-२००९ -राज्य साहित्य पुरस्कार - बालसाहित्य मराठवाड्याचे -या ग्रंथास २. अ.भा.मराठी बालकुमार मराठी साहित्य सम्मेलन , ३. बालकुमार मराठी साहित्य-कोल्हापूर , ४.शाहीर अनंत फंदी पुरस्कार -संगमनेर , ५- अंकुर साहित्य संघ -अकोला , ६- मुंबई संध्या -मुंबई , ५.बालकुमार प्रतिष्ठान -लातूर ,औरंगाबाद , ६.अक्षर -प्रतिष्ठा -परभणी , ७- नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान -अंबाजोगाई ८-पहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य सम्मेलन -वर्धा , व इतर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार. प्रकशित साहित्य - एकूण ४२ पुस्तके प्रकशित . यात- मोठ्यांसाठी -- एकूण पुस्तके - १५. १.कथा-संग्रह- १. कुरूप रंग , २.रंग तरंग , ३, अनुपमा , ४. रंग फसवे , ५. रंगपंचीविशी , ६. नवऱ्यांची चाळ- (विनोदी कथा ), ललित लेख संग्रह : १. मनाच्या अंगणात कविता संग्रह. - १. गानेदिवाणे , २. मन डोह ३.नव -साक्षर साठी - ४ पुस्तके. ४. संतकवी दासगणू वांग्मय-दर्शन (आस्वाद- समीक्षा ) ५. बाल-साहित्य मराठवाड्याचे - नवे स्वरूप- नव्या वाटा .(बाल-साहित्याचा २००८-०९ चा बालसाहित्य समीक्षेचा राज्य-पुरस्कार)., प्रकाशित बाल-साहित्य- एकूण पुस्तके - २० १. बाल-कथा - १.बागुलबुवा , २, स्वाव-लंबन, ३,पप्पू आणि गणु ढोल्या , सायलीची गोष्ट ,५. बालवीर पप्पू आणि इतर गोष्टी ,६, मोन्या , ७. गीरीबाबांची गोष्ट. ८, सोहमची गोष्ट .९. रेणूची गोष्ट. २. बाल-कविता - १.गोड गोड चीकोबा , २.धांगड -धिंगा -मौजमस्ती , ३. माझा तिरंगा प्यारा ., ४-. आली आली परीराणी । ३. बाल- कादंबरी :- १. चंदर , २. बंटी ,३. फुलपाखरू , ४ -पप्पूची पत्र , ४.व्यक्तिचित्रणे :- १. पप्पूचा अल्बम .५.चरित्र : १. संस्कार -मूर्ती - सानेगुरुजी , ६. अनुवाद: १. श्रेष्ठ भारतीय बाल-कथा -(मल्याळी ). ई- बुक प्रकाशित "- एकूण - ७ १. झुळूक (कथा ) , २- शो पीस - (कथा ) , 3- समजुतीच्या गोष्टी -(बाल-कथा ), 4- मनभावन -(कविता ), 5 -. स्नेहबंध - (चारोळी) 6-. पियुचे स्वप्न ( बाल-कविता ) 7-.टिनू -मिनुच्या कविता -(बाल-कविता ) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय - मराठी बालकुमार साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन , जिल्हा साहित्य संमेलन , इतर विभागीय साहित्य संमेलनात निमंत्रित - लेखक - कवी म्हणून सह्भाग रविवार पुरवणी, मासिक आणि दिवाळी अंकातून गेले ३० वर्षे सातत्याने लेखन चालू आहे. उपक्रम- १.कथा आणि कविता - अभिवाचन " आणि-- २-शाळा आणि मुलांसाठी उपक्रम- "संस्कार-यात्रा -" e-mail - [email protected]

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    16 ऑक्टोबर 2018
    सुरेख सप्तश्रृंगी देवीसाठी ची रचना
  • author
    Shilpa Samant
    14 ऑक्टोबर 2018
    खूप छान
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    16 ऑक्टोबर 2018
    सुरेख सप्तश्रृंगी देवीसाठी ची रचना
  • author
    Shilpa Samant
    14 ऑक्टोबर 2018
    खूप छान