मी एक BCA अर्थात Computer Science ची डिग्री घेतलेला पदवीधर आहे Youtube वर माझं Shubham Creation चॕनल आहे ज्यावर मी 3D मध्ये बनवलेले अनेक Architecture Structure उपलब्ध आहेत. आता माझं Shubham Creation चॕनल Stories च्या रुपात या प्रतिलिपीवरही सक्रीय होत आहे ज्याचा मला आनंद आहे. माझ्या चॕनलची Tagline हीच मुळ creates anything आहे. मला Stories लिहण्याचीही व नवनवीन शिकण्याची हौस आहे. मी सध्या Psychology मध्ये Master करीत आहे. चला तर मग भेटु नवनवीन Stories सोबत प्रतिलिपीवर आणि नवीन 3D Models सोबत Youtube वर. धन्यवाद.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा