pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

निराधार

4.3
13732

<p><strong>नमस्ते मित्रांनो,</strong></p> <p>&nbsp;</p> <p>आज मी&nbsp;एक हृदयस्पर्शी कथा घेऊन आलोय. कथा &ldquo;निराधार&rdquo; वृद्धाश्रमातल्या&nbsp;</p> <p>एका आजोबांची.ज्यांनी आयुष्यभर कष्ट ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
धनंजय शंकर पाटील

नाव:- श्री. धनंजय शंकर पाटील. जन्म तारिख:- 07/12/1989 राहणार:- तालुका.मंगळवेढा, जिल्हा.सोलापूर. व्यवसाय:- शिक्षण. छंद:- कविता,कथा,चारोळी लेखन, गाणे ऐकणे. फ़ोन नंबर:- :- 8380916155 Email id:- [email protected] शालेय जीवनापासून मला कला विषयात विशेष रस असल्यामुळे, मराठी, हिंदी भाषेमध्ये काव्यरचना करू लागलो. नव-नवीन साहित्य प्रकार शिकण्याची खूप आवड असल्यामुळे निबंध, कथा, लेख असे लेखन करत गेलो. जेव्हा फेसबूक सोशल नेटवर्किंगच व्यासपीठ मिळालं, तेव्हा अनेक साहित्य प्रकार शिकलो. कविता, कथा, चारोळी, लेख असे साहित्यप्रकार (मराठी आणि हिंदी) भाषेतून लिहीत गेलो. शब्दांशी घट्ट अशी मैत्री जमली. आता हा शाब्दिक साहित्यरूपी प्रवास, मनाला हर्षानंद देतो. &quot;शब्दों का ये कारवाँ, सदा यूँ ही चलता रहे | आपका स्नेह, प्यार मन को हरवक्त मिलता रहे |&quot;

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Teju
    16 സെപ്റ്റംബര്‍ 2017
    manala chataka lavanari katha. pan jya ajobancha mulaga sodun gela to pan kadhi tari tyach ashramat yenar.tyachach mulaga asach sodel
  • author
    Anita Shrinivas
    16 ഡിസംബര്‍ 2018
    "निराधार"हा शब्दच जणू कानात तापविलेल्या लोखडी सळीप्रमाणे कानात घुसतो .अशा विश्वास घातकी ----आपला उल्लू शिधा झाला कि आई वडीलाने अर्ध पोटी जेऊन आपल्या मुलांना शिकवून ,सवरून बड्या पंगा राचे मानकरी बनवून मग तीच मूल बायका आल्या कि आई बाबाना आश्रमाच्या दारात ""निराधार"'म्हणून सोडून येतात त्यामुलांचा मी धिक्कार करीत आहे.उद्या तुम्ही पण आई,बाबा होणार आहेत मग भोगा आपल्या कर्माची फळे
  • author
    sunil pawar
    03 ആഗസ്റ്റ്‌ 2015
    मस्त धनंजय...