नमस्कार...
सर्व वाचक मित्र/मैत्रिनीनो
माझ्या बद्दल सांगन्या इतकं खूप काही नाही...
मी पण तुमच्यातलाच एक सामान्य माणूस
मि हिरो नाही....
मि व्हीलन नाही....
मि हुशार नाही....
इतका मि बावळट नाही....
मि आहे मराठी मुलगा....
मि महाराष्ट्राचा, अन महाराष्ट्र माझा....
गर्वच नाही तर अभिमान आहे मराठी
असल्याचा....
माझी एक वाईट सवय
राग खुप लवकर येतो....
माझी एक चांगली सवय
मी कुणाच्याच पाठीमागे
फिरत नाही....
थोडासा रागिट....
पण मनाने प्रेमळ....
याच प्रेमाने मी
घालतो सर्वांना भुरळ....
✍@विजय भिसे...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा