नाव गोरोबा संभाजी कानगुले
जन्मतारीख- 14 ऑक्टोबर
जन्मगाव- आरखेड तालुका पालम जि परभणी
छंद क्रिकेट, चेस खेळणे, रीडिंग बुक्स
संत दामाजी आप्पा यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या आणि गोदावरी नदीचा वरदहस्त लाभलेल्या आरखेड या गावी माझा जन्म झाला. BE झाल्यावर काही महीने सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणुन काम केले त्यानंतर 2014 मध्ये बँक ऑफ इंडिया जॉईन केली. तो पर्यंत वाचनाची फक्त आवड होती लिखणाबद्दल तितकासा विचार केला नव्हता पण बँक जॉईन केल्यानंतर वेळ मिळाला आणि मला माझा नवीन छंद.
मी राहुल द्रविड लिओनाल मेस्सी अन रॉजर फेडरर चा निस्सीम चाहता आहे. LIFE IS ALL ABOUT MESSI FEDEX AND DRAVID तर माझे वडील संभाजी कानगुले, अब्दुल कलाम स्वामी विवेकानंद यांना मी आदर्श मानतो.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा