सौ.सुरेखा सतीश कसबेजन्मतारीख- ७/११/१९७७मूळ गाव- उस्मानाबाद शिक्षण- B. A. B. Edव्यवसाय- सध्या गृहिणी.वाचनाची आणि लिखाणाची अतिशय आवड आहे, आणि आता छंद म्हणायला हरकत नाही चारोळ्या आणि कविता लिहितेय.जुनी गाणी ऐकायला फार आवडतं आणि म्हणायला सुद्धा.गृहिणी असल्यामुळे कामाच्या व्यापातून थोडा वेळ मिळाला की माझ्या मनाला पालवी फुटते आणि मन आनंदाने बागड़तं आणि काहीतरी लिहायला प्रवृत्त करतं.मित्रमैत्रिणी आणि परिवार असतोच मग पाठ थोपटायला.....सदैवच...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा