प्रल्हाद कोंडीबा दुधाळ जन्मतारिख :०४/०९/१९५९ राहणार : पुणे व्यवसाय - गेली 38 वर्षे बी एस एन एल या सरकारी कंपनीत सेवा उपविभागीय अभियंता या पदावर कार्यरत असताना नुकतीच ऑकटोबर 2019 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. छंद : सर्व प्रकारचे वाचन, चारोळ्या,कविता,कथा व वैचारिक लेखनाचा छंद.सामाजिक कामाची आवड." काही असे! काही तसे!" व "सजवलेले क्षण" असे दोन कविता संग्रह प्रसिध्द झाले आहेत.अनेक दिवाळी अंकात कथा, कविता व लेख प्रसिध्द झाले आहेत."मना दर्पणा" हा लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.नियमितपणे ब्लॉगलेखन ही करतो....
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा