Each patient carries his own doctor inside him ,
एक डॉक्टर पण भयकथा लेखक ☺️..
एक छंद ज्याने माझी झोप उडवली , मग आपणही भयकथा लिहून दुसऱ्याची झोप का उडवू नये ??
भय हे भयाचे भयरुप फक्त स्वरूप आहे , खरे भय तर ते आहे जे भय आपण घालवू शकत नाही .....
माझ्या या काल्पनिक भयाच्या विश्वात तुमचे स्वागत आहे , वाचून आवडल्यास नक्की सांगा ☺️☺️
जेणेकरून मला आणखी बऱ्याच मेजवानी लिहायला प्रतिसाद मिळेल .....
एक पाउल उचललेय ,
धारप तर आदरणीय पण हिवरेकर , उदगीरकर व कुलकर्णी हे लिपिवरील प्रेरणा स्थान ....
एका वाचकाला त्यांनी लिहायला शिकवले , अर्जुन न म्हणता एकलव्य म्हटले तरी चालेल ....
तर कथा वाचताना घाबरून न जाता आनंद नक्क्की घ्या 🤗
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा