pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ओळख

1505
4.4

ओळख ते बिनदिक्कत चिकटवतात लेबल रानटीपनाचं मला.... पण ह्या बेगड़ी चकचकित अवलादीच हिसंक वाटतात मला.. ही पांढरपेशी बगळी सुटबुट घालुन येतात माझ्या पाड्यावार... सोशल वर्क चे झेंडे गाडायचे असतात ह्यांना ...