𝐋𝐢𝐩𝐢..!🙏🏻
🎂𝟐𝟓 𝐌𝐚𝐲🎂
🎶🎶🎶💖🎶🎶🎶💖🎶🎶🎶
आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या
फुलतील कोमेजल्या वाचूनी...
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी
या वाहणाऱ्या गाण्यातूनी...
लहरेन मी... बहरेन मी...
शिशीरातूनी उगवेन मी... 🌄
एकाच या जन्मी जणू
फिरूनी नवी.. जन्मेन मी....
फिरूनी नवी.. जन्मेन मी...!!
😊😊😊😊😊😊😊😊
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा