pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ओली पार्टी

4.4
10288

'चाळ' म्हंटलं की, त्यांतील गमतीजमती, एकत्रीत पणे साजरे केले जाणारे सण,कार्यक्रम,महिला मंडळ हे सगळं आपल्याला माहीतच आहे. अशाच एका चाळीतील महिला एकत्र येऊन एका पार्टीचे आयोजन करतात आणि या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
साईप्रसाद बोभाटे

प्रिय वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏 अनोखी प्रेम कथा स्पर्धा पर्व २ - रातराणी - उत्कृष्ट कथामालिका हसत खेळत विनोदी कथा लेखन स्पर्धा- दुष्काळात तेरावा ! - टॉप 5 कथांमध्ये स्थान दीर्घकथा स्पर्धा - उद्ध्वस्त: संघर्ष जीवनाचा! - उत्कृष्ट कथा पारितोषिक विजेती प्रेम कथा स्पर्धा - व्हेलेंटाईन डे : निस्वार्थ प्रेम ! - बेस्ट कथा नॉमिनेशन असा पाऊस अशा पाऊस वेळा स्पर्धा - पावसाला पत्र - प्रथम क्रमांक दिल दोस्ती यारी स्पर्धा- कविता - प्रथम क्रमांक म्हणी च्या दुनियेत कथा स्पर्धा - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (कथा) - उत्तेजनार्थ शेवटी अति तेथे माती (कथा) - टॉप ५० चार्ट मध्ये १४ वे मानाचे स्थान कथा महोत्सव स्पर्धा - ओली पार्टी (कथा) - टॉप ५० चार्ट मध्ये २३ वे मानाचे स्थान सर्व लेखक, वाचक यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार ! आपले प्रेम आणि आशिर्वाद असेच मिळत राहो.. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    08 फेब्रुवारी 2019
    सुंदर कथा, प्रसंगाला धरून विनोदी संवांद चांगले, पण साईप्रसाद जी संवांद लिहिताना ते तोडायला पाहिजे, तसेच एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाताना मुद्दे पडायला पाहिजे, यामुळे वाचकांना वाचताना कथेतील संवाद आणि प्रसंग स्मरणात राहतात, आणि कथेचा गाभा कळतो, धन्यवाद
  • author
    Milind T "MT"
    22 एप्रिल 2019
    खूपच सुंदर कथा, कथेची विनोदी अंगाने केलेली मांडणी आपल्या विनोदी लेखन शैलीची ओळख करून देते. एकूण कथा छान विनोदाने सजली आहे. कथेतील पात्रांच्या तोंडाचे सवांद वाचून खुदकन हसू उमटत चेहऱ्यावर. कथा आणखी मोठी लिहली असती तर मजा अली असती कारण कथा लवकर वाचून संपली आणि त्या चाळीत एवढे रमलो कि, आणखी हवी अशी कथा असं वाटून गेलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार कारण या ७ मिनिटात तुम्ही मला हसवलंत.
  • author
    13 फेब्रुवारी 2019
    अप्रतिम अवर्णनीय लिखाण आहे...फक्त सध्या लिखाणात काही दुरुस्ती गरजेच्या आहेत...इतर लेखकांचे साहित्य वाचा तुम्हाला लिखाणासाठी मदत होईल...बाकी तुमची लिखाण शैली उत्तम आहे...