नातं माझं तुझं
गुलाबाच्या फुलासारखं भासणारं
कधी बोचणारं कधी सुखावणारं....
Insta id - https://www.instagram.com/prasannata_Rhudhayachi/profilecard/?igsh=MXRsd2xscTRxa3Z4cw==
माझ्या स्वलिखीत कथा :
* 🫶 नातं प्रेमाचं 🫶 : माझी पहिलीच कथा.
* ❣️मैत्री - स्नेहबंध जिव्हाळ्याचा ❣️
* ✨ सोबत तुझी ✨
* सौहार्द 🫂 नातं सलोख्याचे - चालू कथा.
❣️मैत्री स्नेहबंध जिव्हाळ्याचा ❣️ -- सुपर लेखक अवार्ड ८ - विजेती कथा..
इतर कथा :
* 💓 फिरूनी नव्याने 💓
* ⚜️-प्रतिपाण-⚜️
* 💕 समर्पण ह्रदयाचे 💕
⚜️-प्रतिपाण-⚜️ -- सुपर लेखक अवार्ड - ९, विजेती कथा..
लघु कथा :
* काॅन्ट्रॅक्ट मॅरेज
* अपुर्ण लग्न
* चारोळीच्या प्रेमात असाल तर हमखास भेट द्या... " भास की आभास" या चारोळी संग्रहाला.
* लघु पद्य आवडत असतील तर हमखास भेट द्या. "शब्दांतून मांडलेले" या कवितासंग्रहाला..
प्रतिलिपी वरचे, रोजच्या विषयावर असलेल्या कविता चारोळ्या तुम्हाला इथे वाचावयास मिळेल.
धन्यवाद 😊... वाचत रहा... वाचायला सांगा -
आपल्या फ्रेंड सर्कलला...📖📖📖
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा