मला कविता लिहायला खूप आवडते पण मी कोणी मोठी कवियत्री नाही.
साहित्य क्षेत्रात/ संगीतात आवड ,
रेडिओ वर R.j अनिरुद्ध LLB , R.J नसर यांच्याशी शो च्या वेळी चर्चात्मक गप्पा..
वेगवेगळ्या ठिकाणी कविता, गाणी सादरीकरण
Whatsapp च्या अनेक group वर प्रथम, द्वितीय, तृतीय, लक्षवेधी क्रमांक प्राप्त... तसेच सहभागी प्रमाणपत्र प्राप्त...
4 फेब्रुवारी 2017 डोंबिवली येथे झालेल्या अखिल मराठी साहित्य संमेलनात माझ्या बोलीभाषेची कवितेची निवड
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा