मी नितीन शिरसाट. थोडासा शांत, थोडासाच संयमी, आणि अतिसंवेदनशील व्यक्ती आहे. मला समाजात वावरत असताना माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी विचार करायला भाग पाडतात. चांगल्या गोष्टीने मी आनंदित होतो तर वाईट गोष्टीने मनात विचारांचं चक्र चालू होतो. मी जास्त वेळ कुठलीही गोष्ट मनात ठेवू शकत नाही. म्हणून एकतर ती मी कुणाशी तरी शेअर करतो किंवा मग प्रतिलिपिवर मांडतो.....माझ्या Youtube Channel ला भेट देण्यासाठी - Fit Beardass टाकून सर्च करा. धन्यवाद
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा