pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ओसाड माळरानातल खडकाळ पठार मी

1047
4.3

ओसाड माळरानातल खडकाळ पठार मी मृगात बहरतो जरा , पुन्हः कोरडाच मी ... कोरडा पाषाण साठवलेला माझ्यात मी प्रारब्ध माझे कधीच नाकारले नव्हते मी... दोष नाही मेघांचा , बहरलो न कधीच मी फाटकी झोळी माझी , झरल ...