pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

पहिली ओलीचिंब भेट

4.5
24543

जुलै महिन्याच्या (आषाढ मास) अखेरीस चिराग आणि मधूची लग्नानंतरची पहिली भेट आणि त्यांची ओलीचिंब Love Story.....

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Namita Tandel

https://youtube.com/user/namitatandel

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Akash Sangita Suryakant Rewle
    12 सप्टेंबर 2019
    असं वाटतं तुम्ही असच लिहत राहावं अन् मी असच वाचत रहाव . वाचता वाचता संपूर्ण आयुष्य असच हसत सराव ... धन्यवाद इतके इतक्या कथा लिहण्या साठी .!!!
  • author
    Chandraprakash Kavitake
    31 ऑगस्ट 2019
    ' पहिली ओलीचिंब भेट' ही कथा वाचली . लग्नानंतर चिरागला आपली मधूशी होणारी पहिली भेट, पावसान ओलीचिंब करायची होती .चाळीतल्या दहा बाय बाराच्या एकाच खोलीत व तेथील वातावरणात हवा तसा एकांत त्यांना मिळण जरा कठीणच होते. या भेटीची त्याला लागलेली ओढ ,त्यातून त्याच्या मनाची झालेली अवस्था यांचं सुरेख वर्णन कथेत केले आहे . मधू त्याला भेटण्यासाठी येते . त्यानंतर पावसात झालेल्या त्यांच्या पहिल्या ओल्याचिंब भेटीच वर्णन सुरेख झाले आहे. ती भेट आपण प्रत्यक्ष पाहिल्याचा भास होतो. दोघांचीही भेट केवळ पावसानंच नव्हेतर एकमेकांविषयी वाटणाऱ्या अतुट प्रेमान ओलीचिंब झाल्याचा सुखद अनुभव ही कथा देते . कथा खूपच छान लिहीली आहे ! धन्यवाद. ... !
  • author
    Rupali Ingale
    16 सप्टेंबर 2019
    खूप निरागस आणि natural लिखाण वाचताना वाटले की मी अनुभवतेय👫 माझ्या काही आठवणी ताज्या झाल्या यापुढे पण याचा पुढचा भाग येईल अशी अपेक्षा