मला लिहीण्याची खूप आवड आहे प्रतिलीपी मुळे ती आवड पुर्ण झाली धन्यवाद प्रतिलीपी
कविता माझ्या मनातील
करते माझ्याशी हितगुज
विसरून जाते मी तिच्यात
माझ्या दुःखाचे बुरुज
सुपर लेखक अवार्ड साठी निवडून आलेली
माझी कथा
*कलंक तुझ्या प्रेमाचा*
प्रीतिलिपी तर्फे ५००० रु. पुरस्कार जाहीर
खास बक्षीस प्रमाणपत्र
माझ्या कथा
विखूरले काळे मणी
हरवलेली फाईल
पूर्वाध
प्रेमाच्या पानांतरी
नव्या युगाची वाट
ओझरती वाट प्रीतीची
कलंक तुझ्या प्रेमाचा
वांझेची सावली
नुपूररंग
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा