pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

परंपरेचा बळी

4.3
13812

रात्री ११ वाजता फोनची बेल वाजु लागली. सुधाकर रावांनी फोन उचलला. पलीकडून, सुधाच्या सासरचे शेजारी होते. " तुमच्या मुलीला हॉस्पिटल मधे नेले आहे. स्वैपाक करताना स्टोचा भडका उडाला. त्यात ती भाजली गेली ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
✍️अजित ✍️

शायरी-कविता-कथा लेखना ची आवड. काही कथा प्रत्यक्ष जागेवर जाऊन, त्या लोकांशी बोलून त्यांचे मनोगत कथा स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वाचकांचा गैरसमज होत आहे म्हणून, सर्वां साठी एक खास निवेदन... "मेजर" ही माझी पदवी किंवा हुद्दा नसून, मला मित्रांनी दिलेले माझे टोपण नांव (निक नेम) आहे. ✍️ अजित ✍️

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Uday Mukim
    20 नोव्हेंबर 2018
    माझे तर आसे मत आहे की,हुडां मागणारे,व हुडयां साठी लगन करणारे,दोघें भिकारी,
  • author
    Kishori Pande
    12 मार्च 2020
    खूपच छान लिहिलंत... नुसतं लिहिलं नाही तर त्यावर अंमलबजावणी देखील केली... आजही हुंडा घेण्याची प्रथा चालू आहेच... त्याला कारण आपणच... जर कोणी डिमांड केली आणि आपण means मुलीनेच लग्न मोडीत घातलं तर????? कोणाची बिशाद... त्यासाठी आपल्यालाच ठोस अशी पाऊल उचलावी लागतील... कितीतरी जुन्या प्रथा मोडकळीस/ निर्मूलन केलंय तेव्हा हुंडा पद्धतिचं देखील समूळ उच्चाटन करूया.... सर्वांनी असा विडाच उचलायचा कि हुंडा मागणार नाही आणि मागितलाच एखाद्याने तर समोरच्याने तो द्यायचाच नाही किंव्हा कार्य पूर्ण तडीस जाऊ द्यायचेच नाही.....तेव्हा प्रश्नच येणार नाही.... खूप छान लिहिलंत आणि व्यक्तही छान झालात... .
  • author
    15 जुलै 2020
    सर एक किस्सा सांगते हुंड्याच्या रेट च... डी.एड.कॉलेज मध्ये असताना एकाने सांगितले की त्यांच्या कडे हुंडा कसा घेतात ते .. * डी एड. चालू असेल तर 1.5 लाख * d.एड. झालं असेल तर 3 लाख. * वीणा अनुदानित शाळेवर जॉब असेल तर 5 ते 7 लाख * अनुदानित शाळेवर असेल तर 10 लाख. * जर का सरकारी नोकरी असेल तर मग तो किती हुंडा घेणार हे देव सुद्धा नाही सांगू शकणार... बरं या व्यतिरिक्त सोन वेगळच... आणि लग्न ... मानपान... हे ही होतच