प्रिय, काही पण झालं तरी सोडून जाणार नाही असं म्हटलं होतं तू , आठवत का ? आज काय विशेष? का आजच बोलत आहे मी? आज माझा वाढदिवस, मी ठरवलं होतं सगळं ठीक असलं तर एखादी पार्टी देईल पण त्या आधीच सगळं संपलं. ...