pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

पारीजातक

16101
4.3

" जुई बेटा, कुठे आहेस " घरातुन बाबांची हाक ऐकु आली आणि जुई एकदम भानावर आली, ती नेहमीप्रमाणे शाळेतुन आल्यावर परसबागेतल्या तिच्या आवडत्या पारीजातकाच्या झाडापाशी जावुन बसली होती, जुईला करमेनासं झालं की ...