विचलित मनाने राकेश एकटक खिडकीतून बाहेर पाहत होता . त्याच मन जागेवर नव्हते . कसलासा विचार करत होता . नकळत त्याचा हात पुन्हा फेसाळलेल्या पेल्याकडे गेला . एव्हाना आतापर्यंत त्याचे 5 पेले रिचवले होते . ...

प्रतिलिपिविचलित मनाने राकेश एकटक खिडकीतून बाहेर पाहत होता . त्याच मन जागेवर नव्हते . कसलासा विचार करत होता . नकळत त्याचा हात पुन्हा फेसाळलेल्या पेल्याकडे गेला . एव्हाना आतापर्यंत त्याचे 5 पेले रिचवले होते . ...