pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

पाटील पेटले

3.8
4111

प्रत्येक माणसाचा एक पिंड असतो, स्वभाव असतो. त्यानुसार त्याची किम्मत केली जाते. पण स्वाभिमानाला धक्का पोचला तर त्याचं मूल्यही कळतं...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अभिषेक बुचके

स्वतःबद्धल सांगावं असं फार काही नाही. जसा अपघाताने इंजीनियर झालो तसाच अपघाताने लेखकही झालो! लेखनाचा प्रवास latenightedition.in येथे सुरू झाला अन चित्रपटापर्यन्त घेऊन गेला. मग असेच अपघात होत गेले आणि काहीतरी शिकत गेलो. त्यामुळे असे अपघात अन योगायोग घडत राहावे असच वाटतं... बर्‍याचदा स्वतःच्या विश्वात रमलेला! ध्यानी-मनी-स्वप्नी!!! "ठेविले अनंती तैसेची रहावे, चित्त असू द्यावे समाधान! ते जिंदगी है, यहां सब चलता है| असा प्रवास!" FB - https://www.facebook.com/abhishek.buchke Twitter - @Late_Night1991 Blog: latenightedition.in

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ranjeet khalate patil
    05 June 2021
    असे पाटील पाहिजेत 👌👌 नाही तर आमचा बाप पाटील असुन पण चार लाखाच्या कर्जासाठी आठ एकर जमीन विकुन आम्हाला भूमीहीन केले, तुमची कथा वाचुन मनातील खदखद मांडली इतकेच!!!
  • author
    Santosh Mule
    10 May 2020
    असे बरेच पाटील पूर्वी होते ते आज भूमिहीन झालेत पण ते सर्वच असे करू शकत नाही हि व्यथा आहे आम्ही पण हे अनुभवले आहे मस्त लिखाण
  • author
    मच्छिंद्र माळी
    16 August 2017
    खेडेगावाची शहरीकरणाकडे होणा-या वाटचालीचे वर्णन कथेत छान साधले आहे. छान आहे कथा. मच्छिंद्र माळी औरंगाबाद .