सविता , गव्हाळ रंगाची सडसडीत बांध्याची 5'4 उंची .आई वडिलांची एकुलती एक लाडात वाढलेली , वडिलांनी तर तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपलेली. दिसायला सुंदर नसली तरी चार चौघात उठून दिसेल अशी होती. साधारण M. Com ...