pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

पिंपळावरची हडळ

3.4
55748

पिंपळावरची हडळ रस्त्याच्या कडेला असलेल्या त्या शंभर वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडावर नजर जाताच धडकी भरायची. आजुबाजुला ना कुणाचे घर, ना झोपडे. त्या पिंपळाच्या झाडाखालून जायला लोकं घाबरत. रात्री तर ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रकाश पाटील

प्रकाश हरिश्चंद्र पाटील ​ हे कवी/लेखक असून सन २०१५ ते २०१८ या कालावधी करिता कोकण मराठी साहित्य परिषदेचे वसई शाखेचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम सांभाळले आहे. लेखन क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी अंत्यंत दर्जेदार कविता लिहिल्या आहेत. त्यांचा "नकळत" हा कविता संग्रह २०१४ मध्ये प्रकाशित झाला असून या पुस्तकास २०१४ सालचा सहयोग साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना व्हि.एस.नेशन न्यूज चॅनलद्वारे वसई गौरव २०२२ (लेखक-संगीतकार म्हणून) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. "अंधाराच्या आरपार" हा त्यांचा रहस्य कथासंग्रह २२जून,२०१९ रोजी प्रकाशित झाला असून तो amzon .in व बुकगंगा वर उपलब्ध आहे. समाजातील व्यंगावर भाष्य कराणारी त्यांची "माझा दादा बिल्डर झाला " ही मराठी आगरी-कोळी लोकगीतांची विडीओ सीडी २०१२ मध्ये प्रकाशित झाली आहे. २०१२ मध्ये वसई विरार शहर महानगर पालिकेच्या मैरेथोनसाठी त्यांनी थीम सॉंग बनविले होते. सामाजिक क्षेत्रात देखील ते कार्यरत असून दहा वर्षे ते वसई पूर्वेतील गोखिवरे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. ते गोखिवरे विकास मंडळाचे, तसेच भूमिपुत्र श्रमिक कामगार संघटनेचे खजिनदार होते . या मंडळा मार्फत विविध आरोग्य, सांस्कृतिक , सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. विविध आरोग्य विषयक शिबिरे आयोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आकांक्षा नागरी सहकारी पतसंस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. कनकाई मातामंदिर समितीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. अशाप्रकारे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक चळवळीत गेल्या दशकाहून अधिक काळ फार मोठे कार्य असणाऱ्या "एकता कल्चरल अकादमी"चे ते सचिव आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा अत्यंत उत्कंठावर्धक असून प्रतिलिपीवर त्यांच्या अनेक रहस्य कथा आपणांस वाचावयास मिळतील. त्यांचा "अंधाराच्या आरपार" हा रहस्य कथासंग्रह जून २०१९ मध्ये प्रकाशित झाला आहे. - "Andharachya Aarpar" -Available on Amazon.in Flipcart, BookGanga, मॅजेस्टिक आगामी: काश्मीर कनेक्शन (कादंबरी) एक होता राजपुत्र (कादंबरी)

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    04 मे 2018
    कथा अर्धवट वाटते, प्रशांत जे शोधून काढणार होता ते समाविष्ट झालं असत तर कथेला रंगत आली असती
  • author
    Chaitali Sagvekar
    17 ऑक्टोबर 2017
    incomplete
  • author
    सुष्मा S "सुष"
    28 ऑगस्ट 2017
    Mag kaanta chya shariravar paani shimpdle gele teva tiche vaagne tase kaa hote?? ki tee pan tya plan madhe saamil hoti??
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    04 मे 2018
    कथा अर्धवट वाटते, प्रशांत जे शोधून काढणार होता ते समाविष्ट झालं असत तर कथेला रंगत आली असती
  • author
    Chaitali Sagvekar
    17 ऑक्टोबर 2017
    incomplete
  • author
    सुष्मा S "सुष"
    28 ऑगस्ट 2017
    Mag kaanta chya shariravar paani shimpdle gele teva tiche vaagne tase kaa hote?? ki tee pan tya plan madhe saamil hoti??