pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्राणेश्वरी...

4.6
110

काही लोकं तुमची खास मित्रं असतात, काही लोकं तुमचे दूरचे मित्रं असतात, काही हाय-बाय वाले मित्रं असतात, काही हक्क गाजवणारे, काही फक्त स्वार्थ साधणारे आणि या सगळ्यां-व्यतिरिक्त काही फक्त मित्रं ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
वैभव लव्हाळे

वैभव भानुदास लव्हाळे. शिक्षण : बी.ई.(मेकॅनिकल), एम.टेक.(एनर्जी). नोकरी : निरीक्षक वैधमापन (महाराष्ट्र शासन) लेखनप्रकार : कविता, लघुनाट्य, पथनाट्य, लघुकथा आणि ललितलेख. मूळ गाव राताळी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथील असुन आत्तापर्यंत अनेक कविता, कथा, पथनाट्य यांच्यासाठी अनेक स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. प्रसंगांचं जिवंत चित्र विहंगमरित्या वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभे करणे हे वैशिष्ट्य. शब्दांचा नेमकेपणा आणि अर्थाची मार्मिकता असा संगम एकंदरीत लिखाणात दिसून येतो. कुठलीही कथा समायोजित पद्धतीने मांडण्यासाठी विशेष हातोटी. अध्यात्म हा विशेष लाडका विषय. संपर्क : 8275340557 / 8208022109 / [email protected]

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vipul Adhav
    21 ഏപ്രില്‍ 2020
    व्वा.... खूपच छान मांडले.. *प्राणेश्र्वरी*...! आयुष्याच्या प्रवासातील असणारं एक थांबा म्हणजे *मैत्री...* मग ती कधी होईल , कशी होईल , कितपत साथ देणारी ठरेल माहीत नसतं. पण जोवर आपण टिकवता येईल तोवर पुरेपूर काळजी म्हणा किंवा सामर्थ्याच धनुष्य बाण पेलवत असतोच.... पण काही मित्र असे असतात की ते मनातच घर करून जातात , कितीही दुरावा असला तरी मनाने जवळ असतात. रोज फोन , मेसेज नसला तरी किंचित वेळा आलेल्या फोन किंवा मेसेज यामुळे प्रेमाचा , आपुलकीचा तो झरा कायम वाहता राहतो. हे पण काही कमी नसते. त्यापैकी हा एक प्राणेश्र्वरी... अगदी वर्णनासह सुस्पष्ट डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यातून स्वभाव,सहज वृत्ती, वैचारिकता,नाते संबंध टिकवण्याची पात्रता जाणीव सुरू होते. एक मित्र कसे असावेत याचा आदर्श निर्माण होतो. *असाच मैत्रीपूर्ण प्रवास तुला लाभत राहो..आणि अनेक प्राणेश्र्वरी जीवनात येवो यासाठी मैत्रीपूर्ण सदिच्छा...!!!*
  • author
    सुजित संखे
    20 ഏപ്രില്‍ 2020
    आयुष्याच्या वाटेवर असे अनेक व्यक्ती भेटतात. आपल्याला कल्पना सुद्धा नसते की हेच व्यक्ती आपल्या जिवनातील अविभाज्य घटक होतील. खूप छान वैभव.
  • author
    Mandar Mainkar
    21 ഏപ്രില്‍ 2020
    सुंदर लिहिलं आहेस.. प्राणेश्वरी निश्चितच वेगळं आणि लक्षात राहणारं नाव आहे.. अश्विनसारखे मित्र मिळणं हे मोठं भाग्यच..!!