अल्पना अशोक कशाळकर

जन्मतारीख - १५ मार्च

फेसबुक पेज - alpanakikalpana

आवड - लिखाण, वाचन, गायन, चित्रे काढणे, फिरणे इत्यादी.

गायनाचे कार्यक्रम करते. आकाशवाणी अस्मिता वाहिनीवर अनेक कार्यक्रमात सहभाग.

सुगम संगीत परिक्षिका म्हणून ब-याच सेंटर्सवर नियुक्ती.

आत्तापर्यंत संवाद, कलामंच, अक्षरभेट, साहित्य संवेदन, साहित्य मैफल, क्षितिज,

अनुबंध, सम्पर्क इत्यादी अंकात कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा