नाव : अरविंद जगताप

जन्म : २० सप्टेंबर १९७७

भाषा : इंग्लिश, मराठी आणि हिंदी.

राज्य सरकारच उत्कृष्ट गीतकार पुरस्कार फिल्म "डांबीस" साठी. सन १९१२.

उत्कृष्ट गीतकार म्हणून सयाद्री पुरस्कार

फिल्म "मोरया" गीत "देव चोरला" साठी उत्कृष्ट गीतकाराचा व्ही.शांताराम पुरस्कार.

उत्कृष्ट संवाद लेखन फिल्म "गोष्ट छोटी डोंगराएवढी" साठी म.टा पुरस्कार सन २०१०.

फिल्म "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा:" साठी झी गौरव पुरस्कार नामांकन. सन २०१०.

फिल्म "झेंडा" साठी उत्कृष्ट गीतकाराच बिग मराठी म्युझिक अवार्ड साठी नामांकन.सन २०१०.

झी गौरव पुरस्कार नामांकन उत्कृष्ट डायलॉग फिल्म "डांबीस" साठी सन २०१२.

मी लिहिलेल्या फिल्म्स

१) साट ना गाट (डायरेक्टर : राजू पार्सेकर)

२) जय महाराष्ट्रा धाबा भटिंडा (डायरेक्टर :अवधूत गुप्ते)

३) गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (डायरेक्टर : नागेश भोसले)

४) गोष्ट छोटी डोंगरा एवढी (डायरेक्टर: नागेश भोसले)

५) तीन बायका फजिती ऐका (डायरेक्टर: राजू पार्सेकर)

६) डांबिस (डायरेक्टर: मकरंद अनासपुरे)

७) कोण आहे रे तिकडे (डायरेक्टर:तानाजी घाडगे)

८) या टोपीखाली दडलंय काय (डायरेक्टर:दत्ता तावडे)

९) गाड्या आपला गाव बारा (डायरेक्टर:धर्मानंद वेरणेकर)

१०) बाप रे बाप (डायरेक्टर:कांचन अधिकारी)

११) खुर्ची सम्राट (डायरेक्टर:दत्ता तावडे)

१२) गुलदस्ता (डायरेक्टर:हेमंत देवधर)

१३) अडगुला मडगुला (डायरेक्टर:नागेश भोसले)

१४) भैरू पैलवान कि जय हो (डायरेक्टर:प्रवीण कारले)

१५) मी आणि यु (डायरेक्टर:नितीन कांबळे)

१६) गोविंदा (डायरेक्टर:आत्माराम धरणे)

मी लिहिलेली काही मराठी चित्रपट गीत

१) फिल्म : झेंडा (कंपोझर : अवधूत गुप्ते)

कोणता झेंडा घेऊ हाती,सावधान,पत्रास कारण की.

२) अडगुला मडगुला (कंपोझर : शैलेन्द्र बर्वे)

३) ऑन ड्युटी २४ तास (पोलिस सॉंग) (कंपोझर : पंकज पुष्कर)

४) डांबिस (कंपोझर : आनंद मोडक)

५) धोघात तिसरा सगळ विसरा (कंपोझर : अवधूत गुप्ते)

६) सनई चौघडे [सा ना ना ] (कंपोझर : अवधूत गुप्ते)

७) गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (कंपोझर : शैलेन्द्र बर्वे)

८) एकदा काय झाल (कंपोझर :शशांक पोवार)

९) ऐका दाजीबा (कंपोझर : अवधूत गुप्ते)

१०) आईडयाची कल्पना [लावणी] (कंपोझर : अवधूत गुप्ते)

११) आता ग बया [शीर्षक गीत] (कंपोझर : पंकज पुष्कर)

१२) साट ना गाट [लावणी] (कंपोझर : प्रवीण कुंवर)

१३) मी आणि यु (कंपोझर : अविनाश विश्वजित)

टी.व्ही. मालिका

१) सबसे बडा रुपय्या (हिंदी) सब टीव्ही

२) खुपते तिथे गुप्ते (झी मराठी)

३) पोपटपंची (विशेष भाग - फु बाई फु)

३ मूक नाटीका लेखक आणि दिग्दर्शक

केशवा माधवा (एक पात्री)

झाल्या तिन्ही सांजा (एक पात्री)

दैनिक लोकमत वर्तमान पत्रात स्तंभ लेखन

ता धिन धीन्ना मुलांच्या मासिकात एडिटर म्हणून काम केल आहे..

माझा संपर्क पत्ता

अरविंद जगताप

e- mail id- [email protected]

भ्रमण ध्वनी : mobile - 9768001541

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा