कृपया तुमची आवडती भाषा निवडा
प्रिय श्याम.... बघ तुला काही जाणवतंय का शब्द माझे वाचताना..ओल पानावरची स्पर्शताना...भाव पानावलेले गडद ..मला जाणवतंय...रंग गुलाबी तू पसरलेला..स्पर्शात एकवटताना...तूला काही जाणवतंय..का जाणवतं असेल ...
नाव - सौ. तनुजा उल्हास ढेरे शिक्षण- बी.ए इंग्रजी साहित्य. एम ए.राज्यशास्त्र पुणे (स.प.महाविदयालय.) राहणार - ठाणे (मुंबई) मुळ गाव- सोलापूर आवड - संगीत ,गाणं ,नृत्य ,लिखाण ,वाचन व्यवसाय - कवयित्रि ,लेखिका (गृहिणी ) पुस्तक - 'घनश्यामल रेखा' काव्यसंग्रह प्रसिध्द. ३१ जुलै २०१६ . * गोष्ट एका वळणावरची कादंबरी प्रकाशीत - २०१८ वाटचाल- १]अ.भा.सा.संमेलन २०१६ सहभाग काव्यवाचन अ.भा.सा.संमेलन २०१७ कवीकट्टा नियोजन समिती काम केलंय. अ.भा.सा. संमेलन २०१८ कविकट्टा सहभाग २]मुंबई व महाराष्ट्रतून अनेक ठिकाणच्या काव्यसंमेलनातून सहभाग काव्यवाचन बरोबर निवेदन केले आहे. उस्मानाबाद,सोलापूर आकाशवाणी वरून कविता वाचन व मुलाखत. ३]ऑल इंडिया रेडीओ मुंबई अस्मितावाहिनी साहित्य सौरभ मधुन काव्य वाचन. ४]दैं.संचार मधुन कादंबरी सदर चालु आहे सहा महिने झाल दैं एकमत. मराठवाडयातील व पश्चिम महाराष्ट्रातील वर्तमानपत्रातून सातत्याने लिखाण करते आहे.अनेक दिवाळी अंकातून कथा, ललितलेखन प्रसिध्द. ५] मंतरलेली उन्हे ललित लेखसंग्रह व दुसरा काव्यसंग्रह ऋतुमितवा प्रकाशित आहे. इतर लिखान चालुच आहे.(कथा व कादंबरी स्वरूपात) ६] भावसरगम - ऑल इंडिया रेडिओ ने एका गीत रचनेचे गाणे बनवले आहे. गीत - भर शिशिरात दाटे अनेक गीतरचना व कविता लिहलेल्या आहेत. ७] २०१६ - शांता शेळके पुरस्कार घनश्यामल रेखा काव्यसंग्रहास. २०१६ ठाणे कोकण ग्रामविकास साहित्य सेवा पुरस्कार.२०१७ कुबेर संस्थेचा कुबेर ऑलराऊंडर पुरस्कार व काव्य पुरस्कार.२०१६/१७ कुसमाग्रज साहित्यिक समुहाचा कविता सादरीकरण पुरस्कार २०१८ श्रेयस वाचनालय महिला साहित्यिक पुरस्कार २०१८ को.म.सा.प वि.वा हडप पुरस्कार २०१९ ८] कथ्थक - गांधर्व पहिल्या तीन परिक्षा पास. सुगम संगीत शिकत आहे. दोन परिक्षा ----------"----------"--- मनोगत --: खरंतर काय लिहावं असा कधी विचार करावा लागलाच नाही. जे मनात येतं ते शब्दात लिहियाचं, मांडायचं, स्वत:च्या भावना किंवा अव्यक्त भाव मांडण्यासाठी कविता, कथा हे सुंदर जग आहे. पण जसं जसं जाणीवा समृध्द झाल्या स्वत:शीच विचार करु लागले काय लिहावं कसं लिहावं. निसर्ग व प्रेम,पाऊस हे विषय माझे श्वास आहेत कवितेचे खरं तर मुक्तछंदात लिहिणं हा माझा स्वभाव आहे. ह्या विषयांना अनुसरुन लिहल्याशिवाय मला जमत नाही, सामाजिक, राजकीय लिहायचं तर अजून तेवढा अभ्यास नाही. आज मनात आलं व लिहायला घेतलं, खरं तर लिखाणाची अशी कुठली विशिष्ठ वेळ नसते. बंद डोळ्यात मनात ही लिहू शकतो, कधी कधी मध्यरात्री सुचलं तरी ...माझ्या एका मैत्रणीने सुचवलं वही ऊशाशी ठेव अंधार असला तरी शब्द मनात असतील तर आपोआप लिहशील गिरवता येतील. खरंतर लहानपणा पासून निसर्गाची आवड चित्र काढणे, रांगोळी, वाचनाची आवड व कधी अधेमधे लिहण्याचा छंद आता लग्न झाल्यानंतर १० वर्षानंतर रिकाम्या वेळेत लिहण्याची एवढी सवय झाली की रोज दोन ओळी लिहल्या शिवाय रहावत नाही,माझं बालपण उस्मानाबाद या ठिकाणी व १२ वी कला माध्यमातून रामकृष्ण परमहंस महाविद्यालयतून...येथून तर पुढे मी बी.ए.इंग्रजी विषय घेऊन व एम.ए. राज्यशास्त्र घेऊन मी स.प.महाविदयालयातून केलं--व जीवनाला एक नवीन कलाटी व रुप मिळालं-एम.पी.एस.सी च्या परिक्षा दिल्या यू.पी.एस.सी ची तयारी केली......बी.एड..ला नंबर लागून ही संधी दवडली म्हणतात ना तसे,काही कारणाने मग शिक्षणाकडे दुर्लंक्ष्य करिअर कडे झाले.मात्र जे होते ते चांगल्यासाठी आता एक आवड म्हणून नृत्याची कथ्थक गांधर्वची चौथ्या वर्षांची परिक्षा देतेय...संगीत व गाण्याची आवड आहे...पण मुख्य आत्मा हा छंद म्हणून लिहिणे व वाचन करणे हाच आहे. लग्नाला दहा वर्ष झाल्यानंतर आता परत माझा या छंद लिहिण्याच्या जोपासण्यासाठी तेवढ्याच आत्मीयतेने वेळ देऊ शकतेय, दोन मुलं नवरा व हा साहित्यीक सुखी परिवारासोबत अतीशय सुंदर व सुरेख प्रवास आहे हा. लवकरच एक कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर...

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा