pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

पुणेरी पाट्या!!!!

4.9
306

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
कृतिका 💞 krïshã 💞

आयुष्याच्या वाटेवर खरा सोबती आपण स्वतःच असतो. चालताना सगळे साथ द्यायला येतात काही जण दूरपर्यंत साथ देतात तर काही क्षणिक सोबती होऊन निघून जातात. आपण मात्र निरंतर चालत राहायचं. मी कृतिका कांबळे. लिखाणाची आवड बालपणापासून होती. आधी फक्त कविता करत होती. हळूहळू लघू कथा आणि नंतर दिर्घ कथा लिहिण्यास सुरुवात केली. प्रतिलिपी सारख्या सुंदर प्लॅटफॉर्मने या आवडीचे रूपांतर ओळख मध्ये केले. इतकं काही खास लिहीत नाही मी. जे मनाला आवडते ते लिखाणात उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. तुमचा प्रतिसाद हेच माझे समाधान. माझ्या पूर्ण झालेल्या कथा १) वधूची परिक्षा २) प्रेमाचा कवडसा (लेस्बिअन) कथासंग्रह १) प्रेमाचे रंग असेही काही (लेस्बिअन) अ) अव्यक्त ब) भाव अंतरीचे क) अबोल स्पंदने (चालू लघू कथा) २) प्रेमाशिवाय जगणे कैसे (प्रेमकथा संग्रह) अ) सल मनातली ब) आठवे वचन ३) अंधारातले सत्य (थरारक आणि रहस्यमय कथासंग्रह) अ) सावट भुतकाळाचे ब) अनाहूत

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rupesh
    31 दिसम्बर 2021
    khup ch chhan
  • author
    15 जून 2022
    अप्रतिम...एकाच ठिकाणी.... पुणे नाही काही उणे 😀😀😀
  • author
    Chaitali...
    12 जनवरी 2023
    वाह..भन्नाट आणि जबरी आहेत सर्व पाट्या...
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rupesh
    31 दिसम्बर 2021
    khup ch chhan
  • author
    15 जून 2022
    अप्रतिम...एकाच ठिकाणी.... पुणे नाही काही उणे 😀😀😀
  • author
    Chaitali...
    12 जनवरी 2023
    वाह..भन्नाट आणि जबरी आहेत सर्व पाट्या...