स्त्री म्हटली की तिची आकृती माझ्या डोळ्यासमोर यायची. ते उठावदार शरीर, श्वासांच्या लयीसोबत होणारी शरीराची हालचाल. नायकाजवळ गेली की तिचा श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्श करायचा. काय होतंय ते कळायचं नाही, पण रक्त सळसळून यायचचं. मी पुरुष होतो.. हे तिच्या मुळे मला जाणवलं. कोणीही न शिकवता, आपोआपच मला समजले की मी पुरुष आहे. मग ती अभिसारीका जी टिव्हीच्या पडद्यावर दिसायची तिला मी आजूबाजूला शोधू लागलो. मी नाही... माझ्यातला पुरुष. वर्गात बाजूच्या बेंचवर बसलेल्या मुलीत ती अभिसारीका शोधायचा प्रयत्न केला. ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा