मी संजय..एका छोट्या खेड्यात वाढलेला व सध्या कोल्हापूरसारख्या शहरात वास्तव्य करणारा सामान्य माणूस.शिक्षण एम ए बीएड, पण वैद्यकीय क्षेत्रात रमलेला..मी प्रचंड वाचतो... पुस्तके आणि माणसंही.. तसा कमी बोलतो..पण जे बोलतो ते मनस्वी... सुचतं ते शब्दांत मांडतो...आपल्या प्रतिक्रिया व सुचना सदैव स्वीकार..✍️🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा