pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

वाटचाल स्वप्नांची ❤️ 🛣️ ( प्रवास वाचका पासून लेखक होण्याचा.)

5
75

तीन वर्षांपूर्वी एक वाचक म्हणून सुरू झालेला हा प्रवास इथवर येऊन पोचेल अशी पुसटशी कल्पनाही कधी केली नव्हती...आणि आज जवळपास नऊ दहा हजार लोकांचा परिवार झालाय माझा... इतकं सुंदर वाटतं ना हे बघून, एक ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Prati💕

मनातल्या कल्पनेला लेखणीत उतरवून कथा साकारण्याचा प्रयत्न करते❤️❤️ Follow me on Instagram: Pratima_makeshwar My YouTube channel: Prati's world of stories. https://www.youtube.com/@prati.11 माझ्या पूर्ण झालेल्या कथा: फेसबुक वाली लव्ह स्टोरी 💕 Heartless season 1 तू श्वासात भिनलेला ❤️ बेस्ट फ्रेंड्स फोरेवर 💕 एक अधुरी प्रेम कहाणी. झुळूक तिच्या आठवणींची. सहेला रे ❤️❤️❤️ सुरू असलेल्या कथा.. सहेला रे ❤️❤️❤️ फाईट फॉर लव्ह. Heartless❤️❤️❤️ season 2 वेड ❤️ यू आर माय ऑब्सेशन. फेसबुक वाली लव्ह स्टोरी season 3 Fly High ✈️ इश्क इबादत 💗 जब वी मेट 💕 This is my world of imagination ❤️😍 If you want to enhance your inner beauty, Book 📚 is the most effective make up kit for every mind. ❤️

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Harshu💞 Khobragade
    28 ऑगस्ट 2023
    तुमचा लेखिका होण्याचा प्रवास खरोखर अतुलनीय आहे..तुमच पुस्तक प्रेम कविता करण्याचा छंद शालेय जीवनातील आठवणी आणि त्यानतंरच जीवन..ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर जणु एखाद्या चित्रपटासारखा उभा राहिला... आणि खरतर तुमच लेखिका होण्याच सिक्रेट माझ्याबरोबर इतर प्रतिलीपी वाचकांना सुद्धा कळल असेल यात शंका नाही... जीवनाची इतकी वर्ष उलटुन गेली म्हणजे ..तूमच शालेय जीवन महाविद्यालयीन शिक्षण तरी सुद्धा तुमच पुस्तकावरील प्रेम कमी झाल नाही... आणि त्यामुळेच तुमच्यातली लेखिका आकार घेऊ लागली अस मला वाटत... तुम्ही तुमची स्वःता लिहलेली कविता स्वःताच्या मैत्रीणीला त्यांच्या नावाने सादर करायला सागिंतली आणि त्या कवितेला पारितोषिक मिळाल हा खरतर तुमच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल..असो लिहायला गेले तर तुमच्या प्रत्येक कथा कविताबद्दल लिहायला माझे शब्द अपुरे पडतील..पण तुमच्या प्रत्येक कथांनी माझ्या मनात घर केलय..कारण सगळ्याच अप्रतिम आहेत..सध्या फ्लाय हाय वाचतेय..पुर्ण वाचुन झाला की कमेंट नाही तर अख्खा निबंध लिहेन मी त्या कथेच्या कौतुकाबद्दल.. असो तुमच्या कल्पना शक्तीला माझा सलाम अश्याच कथा कविता तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवत राहल ही आशा करते ज्यामुळे आम्हाला तुमच्या नवनवीन कथेचा आस्वाद घेता येईल...
  • author
    27 ऑगस्ट 2023
    डिअर प्रती, लब यू बेब.. अप्रतिम आणि सुंदर प्रवास मांडलाय तु... खरंच प्रतिलिपीला आपल्या आयुष्यात जादूची कांडी फिरवणारी परीचं 🪄म्हणावं लागेल. तूझ्या प्रत्येक कथेनं , त्यात मांडलेल्या तूझ्या सुंदर शब्दांनी, तूझ्या सुंदर भावनांनी..वाचकांनावर मोठं गारुड केलयं... तूझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ✨️. तुझा हा प्रवास निरंतर राहो... खूप मोठी लेखिका हो.. अशीच निरंतर लिहीत राहा..मध्ये खंड पडून देऊ नको.. कारणं आपल्या मेहनतीच फळ आपल्याला नक्की मिळतं🤞.. तुलाही तुझ्या मनासारखं यश मिळो हिच कान्हाकडे सदिच्छा...
  • author
    🧑‍⚕️Dr.Rima🖋️
    27 ऑगस्ट 2023
    तुझ्या रोमॅटीक लिहीण्याचे गमक आता कळले मला🤣 हायस्कुल मध्ये कोण कादंबरी वाचत? 😬 तुझ्या मम्मी पप्पांचा नंबर दे बर मला🤣 नवोदय मध्ये उदयास आलेली लेखिका म्हणायला हरकत नाही मग तुला . ब्रिलीयंट स्टुटंड होतीस मग तु✅🏆 जोक्स अ पार्ट . खूप छान लिहितेस तू प्रॅटस ...अशाच छान छान कथा लिहि .♥️🖤💛❤️🧡🤎🤍💙💙💜 तुझी माझी मैत्री ... तु मला सुमीक्षा वाचुन नेहमीप्रमाणे नक्की ओरडणार याची मला खात्री🤣😜🤟