pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

राम गणेश गडकरी यांचे विनोदी साहित्य

4.3
52

राम गणेश गडकरी यांचे विनोदी किस्से    बाळकराम या नावाने विनोदी निबंध लिहिणारे राम गणेश गडकरी हे महाराष्ट्रातील अलौकिक प्रतिभेचे लेखक होत. गडकरींना अवघे चौतीस वर्षे आयुष्य लाभले तरी इतक्या कमी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

मी एका खेडेगावात जन्मलो, वाढलो. जिथे साहित्य काय असते? ह्याची पुसटशी कल्पना नव्हती. नंतर उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे गुरुवर्य प्रा. रविकिरणजी झोळ यांच्याशी परिचय वाढला. त्यांच्या लेखन व संवाद पाहता मला प्रेरणा मिळाली. मी M.A. (Pol.sci) & (Marathi), B. Ed, DSM, MSACIT, असे I घेतले आहे. माझे प्रकाशित साहित्य १)" कोहिनूर" (११११ कविंचा प्रातिनिधिक काव्य संग्रहात ' आई ही कविता समाविष्ट ) गिनिज बुकात नोंद आहे. २) आईचे अमृतबोल ३) अमृतवेल - काव्य ४) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. ५) देवाचिये द्वारी (भक्तीगीते) ६) स्वातीचे थेंब (लेखसंग्रह) तंबाखुमूक्त शाळा अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने गौरवांन्वित व विविध वर्तमानपत्र नियतकालिकात, दिवाळी अंकात साहित्य प्रसिद्ध. सातत्यपूर्ण सामाजिक, प्रेमविषयक, जीवनविषयक निसर्गविषयक, पर्यावरण विषयक, अध्यात्मिक काव्य व स्फूट लेखन सुरू आहे. प्रतिलिपिने लेखन विषयक कोपरा उपलब्ध करून दिला. मनःपूर्वक अभिनंदन! आभार प्रतिलिपि!!!

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vaibhav Raybhog
    19 जानेवारी 2020
    खुप छान
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vaibhav Raybhog
    19 जानेवारी 2020
    खुप छान